शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

corona virus : जिल्हा प्रशासनातर्फे ४२ लाख लोकांची तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 18:42 IST

माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेत पुढील काही दिवसांत जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी जिल्ह्यातील साडेनऊ लाख घरांत जाऊन ४२ लाख लोकांना तपासणार आहेत. या मोहिमेत संबंधित व्यक्तीचा ताप, पल्स व आॅक्सिजन पातळी बघून योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनातर्फे ४२ लाख लोकांची तपासणी सुरूमाझं कुटुंब - माझी जबाबदारी मोहिमेची अंमलबजावणी

कोल्हापूर : राज्य अथवा केंद्र सरकारने निश्चित केलेली एखादी मोहीम राबविण्याकरिता किती मोठी यंत्रणा उभी करावी लागते याचा अंदाज माझे कुटुंब-माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या मोहिमेवरून पहायला मिळते.

या मोहिमेत पुढील काही दिवसांत जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी जिल्ह्यातील साडेनऊ लाख घरांत जाऊन ४२ लाख लोकांना तपासणार आहेत. या मोहिमेत संबंधित व्यक्तीचा ताप, पल्स व आॅक्सिजन पातळी बघून योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे.कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले आहे. ही साथ आटोक्यात आणण्याकरिता राज्य सरकारच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. तरीही कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढतच आहे. म्हणूनच राज्य सरकारने जाहीर केलेल्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेचीही कोल्हापुरात व्यापक पातळीवर अंमलबजावणी सुरू आहे.ही मोहीम महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण अशा तीन पातळीवर राबविली जात आहे. शहरी आरोग्य केंद्रे, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या माध्यमातून १२०० गावांत सुमारे ५५०८ कर्मचारी घराघरांत जात आहेत.

प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाऊ लागली आहे. व्यक्तीच्या अंगातील ताप, पल्स तसेच ऑक्सिजन पातळी पाहून योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे. काही लक्षणे दिसून आल्यास संबंधित व्यक्तींना रुग्णालयात पुढील उपचारकरिता पाठविले जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका