शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोना रुग्णाकडून शासकीय दराने बिल घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 15:29 IST

कोरोना रुग्णांकडून भरमसाट बिल न घेता शासकीय दर निश्‍चित केल्याप्रमाणे आकारणी करावी, अशा सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरातील २४ खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. शासकीय दरपत्रक रुग्णालयात लावण्याची सक्ती केली आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचे खासगी रुग्णालयांना सूचनाशासकीय दरपत्रक रुग्णालयांमध्ये लावावे लागणार

कोल्हापूर : कोरोना रुग्णांकडून भरमसाट बिल न घेता शासकीय दर निश्‍चित केल्याप्रमाणे आकारणी करावी, अशा सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरातील २४ खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. शासकीय दरपत्रक रुग्णालयात लावण्याची सक्ती केली आहे.राज्य शासनाने ३१ मे २०२० रोजी खासगी रुग्णालयाच्या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांसंदर्भात नोटिफिकेशन काढले आहे. त्यानुसार कोविड तथा नॉन-कोविड रुग्ण त्यांच्याकडे दाखल झाल्यानंतर त्यांनी आकारणी करावयाचे दर निश्चित केले आहेत. त्या दरानुसार त्यांनी रुग्णांकडून फी आकारणी करण्याबाबत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्व खासगी रुग्णालयांना शासन निर्णयाप्रमाणे फी आकारणीबाबत कळविले आहे.

सदरच्या फीआकारणी संदर्भात महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण केल्यानंतर रुग्णांकडून फी वसूल करून घ्यावी. याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. या निर्देशांचे तंतोतंत पालन व्हावे आणि रुग्णांच्या माहितीकरिता त्यांनी त्यांच्या रुग्णालयाच्या नोटीस बोर्डावर परिपत्रकाप्रमाणे प्रकटन करणे करावे असे खासगी रुग्णालयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.८० टक्के बेड आरक्षितप्रशासनाकडून निश्चित केलेल्या ८० टक्के बेडसाठी शासन निर्देशित दराप्रमाणे रुग्ण फी आकारण्यात यावी. राहिलेल्या २० टक्के बेडसाठी जी रुग्णालये महात्मा जोतिबा फुले सारख्या योजनेत समाविष्ट असतील, त्यांना योजनेनुसार कमीत कमी दर आकारणी बंधनकारक राहील.निश्चित केलेले प्रमुख दरवॉर्ड                                    प्रतिदिवस दर

  • जनरल वॉर्ड                             ४०००
  • आय सी यू                               ७५००
  • आय सी यू व्हेंटिलेटरसह         ९०००
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर