शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापुरात ९४५ नवीन रुग्णांची नोंद, २७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 19:26 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक मंगळवारीदेखील कायम राहिला. गेल्या चोवीस तासांत ९४५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा तीस हजार टप्पा ओलांडला. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि उपचारात येत असलेल्या अडचणींमुळे लोकांत भीती आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात ९४५ नवीन रुग्णांची नोंद २७ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक मंगळवारीदेखील कायम राहिला. गेल्या चोवीस तासांत ९४५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा तीस हजार टप्पा ओलांडला. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि उपचारात येत असलेल्या अडचणींमुळे लोकांत भीती आहे.कोल्हापुरातील कोरोनाचा उद्रेक काही केल्या थांबायला तयार नाही. प्रत्येक दिवशी रुग्णसं‌ख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत चालले आहे. मंगळवारी त्यात आणखी ९४५ रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या ३० हजार ३०८ वर जाऊन पोहोचली तर मृत्यूची संख्या ९३४ च्या घरात पोहोचली. समूह संसर्ग सुरू झाल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. समूह संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न होत असला तरी नागरिकांकडून तितके सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे.शासकीय पातळीवर याबाबत लॉकडाऊनबाबत निर्णय होत नसल्याने काही तालुक्यांतील राजकीय, सामाजिक व्यक्तींनी एकत्र येऊन ह्यजनता कर्फ्यूह्णचे निर्णय घेतले आहेत. कोल्हापूर शहरातही असा निर्णय घ्यावा यासाठी मंगळवारी महानगरपालिकेत महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यामध्ये अनेकांनी तशी मागणी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर