शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-कोल्हापूर जिल्ह्यात 26 अहवाल पॉझीटिव्ह,तिघांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 21:11 IST

जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 617 प्राप्त अहवालापैकी 518 निगेटिव्ह तर 26 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (तिघांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह आहे.) 2 नमुने नाकारण्यात आले आहेत तर 68 अहवाल प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात 26 अहवाल पॉझीटिव्हतिघांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह

कोल्हापूर : जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 617 प्राप्त अहवालापैकी 518 निगेटिव्ह तर 26 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (तिघांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह आहे.) 2 नमुने नाकारण्यात आले आहेत तर 68 अहवाल प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 1541 पॉझीटिव्हपैकी 917 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 585 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 26 पॉझीटिव्ह अहवालापैकी कागल-1, करवीर-8, नगरपालिका क्षेत्र- 3, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 13 व इतर जिल्हा व राज्य -1 असा समावेश आहे.आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

आजरा- 97, भुदरगड- 81, चंदगड- 181, गडहिंग्लज- 135, गगनबावडा- 7, हातकणंगले- 42, कागल- 63, करवीर- 126, पन्हाळा- 54, राधानगरी- 75, शाहूवाडी- 195, शिरोळ- 34, नगरपरिषद क्षेत्र- 230, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-189 असे एकूण 1509 आणि जिल्हा व राज्यातील 32 असे मिळून एकूण 1541 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 1541 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 917 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 39 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 585 इतकी आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर