शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कर्नाटकात १५ ऑगस्टपर्यंत २५ हजार होतील रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 15:44 IST

येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या २५ हजारपर्यंत पोहोचेल असा अंदाज राज्याच्या कोव्हीड वॉर रूमचे इन्चार्ज मुनिष मोदगील यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देकर्नाटकात १५ ऑगस्टपर्यंत २५ हजार होतील रुग्णकोव्हीड वॉर रूम इन्चार्ज मुनिष मोदगील यांचा अंदाज

बेळगांव : येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत कर्नाटकातील कोरोना बाधितांची संख्या २५ हजारपर्यंत पोहोचेल असा अंदाज राज्याच्या कोव्हीड वॉर रूमचे इन्चार्ज मुनिष मोदगील यांनी व्यक्त केला आहे.राज्यातील कोरोना संसर्गाचा सध्याचा ३ टक्के दर पाहता प्रक्षेपित दर ४ टक्के इतका पकडून मोदगील यांनी हा अंदाज वर्तविला आहे. विषाणू किती वेगाने पसरतोय यावर प्रक्षेपित दर ठरत असल्यामुळे बाजी त्यांचा निश्चित आकडा सांगता येणे शक्य नाही. तथापि या संदर्भात पुढील ५० ते ६० दिवस निर्णय ठरणार असल्यामुळे सर्वसामान्य जनतेने मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंगचे पालन, सतत हात धुणे या गोष्टींच्या बाबतीत अधिक जागरूक राहणे गरजेचे आहे, असे मनीष मोदगील यांनी स्पष्ट केले आहे.लॉक डाऊनच्या प्रारंभीच्या काळात ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती केली जाऊ नये यावर जोर देऊन मोदगील म्हणाले की, प्रायमरी आणि सेकंडरी कॉन्टॅक्ट्स असलेल्या व्यक्तींना २४ तासात कॉरन्टाईन केले जावे. कर्नाटकात येणाऱ्या परराज्यातील प्रत्येकाचे १४ दिवसाचे कॉरन्टाईन सक्तीचे करावे आणि रोग तपासणी प्रक्रियेचा वेग देखील वाढविण्यात यावा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव