शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात २५ जणांचा मृत्यू, ७६० नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 18:50 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक काही कमी होण्यचे चिन्ह दिसत नाही. सोमवारी नव्याने ७६० रुग्णांची नोंद झाली तर २५ जणांचा मृत्यू झाला असून ही बाब आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे रुग्णांवरील उपचाराचीही पार दैना उडाली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात २५ जणांचा मृत्यू, ७६० नवे रुग्णकोरोनाच्या उद्रेकामुळे रुग्णांवरील उपचाराचीही दैना

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक काही कमी होण्यचे चिन्ह दिसत नाही. सोमवारी नव्याने ७६० रुग्णांची नोंद झाली तर २५ जणांचा मृत्यू झाला असून ही बाब आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे रुग्णांवरील उपचाराचीही पार दैना उडाली आहे.सोमवारी येथील सीपीआर रुग्णालयात निपाणी येथील एका रुग्ण योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून दगावल्याची घटना घडली. या घटनेला सीपीआर रुग्णालयास जबाबदार धरले असून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी नातेवाईक तसेच दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यांनी मृतदेह तब्बल साडेचार तास रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांच्या कार्यालयाबाहेर दारात ठेऊन ठिय्या आंदोलन केले. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.कोल्हापूर जिल्ह्यात दिवसे दिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासमोरील डोकेदुख वाढत चालली आहे. सोमवारी ७६० रुग्णांची नोंद झाल्यामुळे आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या २३ हजार ८०२ वर जाऊन पोहचली आहे. तर २५ जणांच्या मृत्यूमुळे एकूण मृतांचा आकडा ७२४ इतका झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचा दर हा तीन टक्के इतका असून तो देशाच्या तसेच राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर