शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापूर शहरात नवीन २२३ रुग्ण, नऊजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 14:09 IST

  कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २२३ नवीन रुग्ण आढळून आले, तर नऊजणांचा मृत्यू झाला. शहरातील ...

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात नवीन २२३ रुग्ण, नऊजणांचा मृत्यूहॉटस्पॉट ठरलेल्या परिसरांत सर्वाधिक रुग्ण

 कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २२३ नवीन रुग्ण आढळून आले, तर नऊजणांचा मृत्यू झाला. शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या राजारामपुरी, शिवाजी पेठ, कसबा बावडा, मंगळवार पेठ, शाहूपुरी परिसरांत शुक्रवारीही सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.कोल्हापूर शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता ४७१० झाली असून १३९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या राजारामपुरीत शुक्रवारी १९, शिवाजी पेठेत २४, कसबा बावडा येथे १५, मंगळवार पेठेत १३, शाहूपुरीत १२, नागाळा पार्कात १२, जवाहरनगरात पाच रुग्ण आढळून आले.शहरात हॉटस्पॉट ठरलेले भाग सहाही भाग हे दाट लोकवस्तीचे तसेच छोट्या-छोट्या घरांचे असून नागरिकांचा वावर नजीकचा आहे. त्यामुळे तेथील संसर्ग आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात नियमांचे काटेकोरपणे पालन करून घरात बसणाऱ्या नागरिकांनी नंतर मात्र ह्यत्याला काय होतंयह्ण असे म्हणत सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. चौकात, गल्लीत, भाजी मंडईत गर्दी केल्याचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या वाढत आहे.शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असतानाही नागरिकांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली होती. सोशल डिस्टंन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर