शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-रायबाग येथील 14 वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 17:38 IST

बेळगावात दिवसेंदिवस कोरोना पोजीटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच असून सोमवारी 13 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता राज्य आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यातील आणखी तीन पोजीटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

ठळक मुद्देरायबाग येथील 14 वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा 20 वर्षीय युवक व 45 वर्षीयांनाही कोरोनाची बाधा

बेळगाव  : बेळगावात दिवसेंदिवस कोरोना पोजीटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच असून सोमवारी 13 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता राज्य आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगाव जिल्ह्यातील आणखी तीन पोजीटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.रायबाग येथील 14 वर्षीय बालकाला व 20 वर्षीय युवक व 45 वर्षीयांना कोरोनाची बाधा झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात केवळ रायबाग कुडची मध्ये 10 कोरोना पोजीटिव्ह सापडले आहेत. काल रविवारी देखील कुडचीचे दोन रुग्ण आढळले होते आज पुन्हा तीन रुग्ण सापडले आहेत .

एकट्या कुडची गावाने डबल फिगर आकडा गाठला आहे. तिन्ही बाधित एकाच व्यक्ती कडून लागण झाली आहे.बेळगावात बेळगुंदी कॅम्प एकेक हिरेबागेवाडी येथे पाच तर उर्वरित दहा कुडची असे सतरा पोजीटिव्ह रुग्ण असून बेळगावातील जिल्ह्य रुग्णालयात त्यांच्यावर आयसोलेशन मधये उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर