शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत आयजीएम रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 17:14 IST

CoroanVirus Ichlakarnaji Kolahpur : इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झालेल्या बेवारस महिलेचा मृतदेह बुधवारी (दि.२१) रात्रीपासून त्याच विभागात पडून आहे. रुग्णालय प्रशासनाने मृतदेह हलवला नसल्याने तेथे उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह नागरिक विभागातून बाहेर पडले. त्यामुळे खळबळ उडाली.

ठळक मुद्देइचलकरंजीत आयजीएम रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह पडूनरुग्णालयात खळबळ ; इतर रुग्णांचा तेथून पळ

इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झालेल्या बेवारस महिलेचा मृतदेह बुधवारी (दि.२१) रात्रीपासून त्याच विभागात पडून आहे. रुग्णालय प्रशासनाने मृतदेह हलवला नसल्याने तेथे उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह नागरिक विभागातून बाहेर पडले. त्यामुळे खळबळ उडाली.बावणे गल्ली येथील एका बेवारस महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला तेथील महिलांनी १६ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या महिलेवर आयजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र,उपचारादरम्यान बुधवारी (२१) रात्रीच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

ही माहिती रुग्णालयामार्फत पोलिसांना कळवली. तरीही त्या महिलेचा मृतदेह गुरुवारी दुपारीपर्यंत बॅगेत बंद करून त्याच विभागामध्ये पडून होता. त्यामुळे तेथे उपचार घेणाऱ्या इतर नागरिकांनी तेथून पळ काढत विभाग सोडले. त्यामुळे रुग्णालयामध्ये खळबळ माजली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीhospitalहॉस्पिटल