शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ओसरला, नव्या रुग्णांत घट, नवे ११ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:29 IST

CoronaVirusUnlock, kolhapurnews गेल्या २४ तासांत जिल्ह्यात कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळले; तर सुदैवाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे सर्व प्रकारची काळजी घेत कोरोनाला हद्दपार करण्याची नागरिकांनी तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देकोरोना ओसरला, नव्या रुग्णांत घट, नवे ११ रुग्ण ३३ जणांना डिस्चार्ज; एकूण १७१ जणांवर उपचार सुरू

कोल्हापूर : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळले; तर सुदैवाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे सर्व प्रकारची काळजी घेत कोरोनाला हद्दपार करण्याची नागरिकांनी तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा जिल्ह्यातील एकूण आकडा ४९२६७ वर पोहोचला असला तरीही उपचाराअंती बरे होऊन घरी परतल्यानंतर सध्या फक्त १७१ रुग्णांवर विविध रुग्णालयांत अथवा घरात उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत कोल्हापूर शहरात पाच, नगरपालिका हद्दीत दोन, हातकणंगले तालुक्यात एक, तर परजिल्ह्यात तीन असे सुमारे ११ रुग्ण नव्याने आढळले. दिवसभरात २३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सुदैवाने एकाचाही मृत्यू झालेला नाही.

कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४९२६७ वर पोहोचली आहे. ४७४०५ जण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शिवाय १६९१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सद्य:स्थितीत १७१ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. त्यांपैकी ग्रामीण व नगरपालिका हद्दीत सहा, तर कोल्हापूर शहरात सुमारे ६२ अशा एकूण ६८ रुग्णांना लक्षणे नसल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर