शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
5
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
6
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
7
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
8
संपादकीय: चोंडीचा ‘राजकीय’ घाट
9
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
10
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
11
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
12
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
13
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
14
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
15
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
16
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
17
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
18
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
19
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
20
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना

corona in kolhapur- पेठवडगावमध्ये कोणीही कोरोनाही बांधित नाही : राजूबाबा आवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 18:40 IST

पेठ वडगाव व परिसराबाबत सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून काही उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले.

ठळक मुद्देपेठवडगावमध्ये कोणीही कोरोनाही बांधित नाही : राजूबाबा आवळेसोशल मीडियांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका

पेठवडगाव : पेठ वडगाव व परिसराबाबत सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून काही उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले.पेठ वडगावमधील एक कुटुंबीय इस्लामपूर येथील कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याच्या पार्श्व•ाूमीवर प्रशासनाने या कुटुंबातील अकरा जणांना इंचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.

शहरातील लोकांना अशाप्रकारे रुग्णालयात दाखल केल्यानंतर पेठ वडगाव परिसरात जिल्ह्यात वेगवेगळ्या अफवा पसरल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी आमदार राजूबाबा आवळे यांनी वडगावला भेट देत नगरपालिकेत वरिष्ठ अधिकार्यांकडून याविषयी माहिती घेतली. तसेच यावेळी विविध उपाययोजनाचा आढावा घेतला.दरम्यान मतदारसंघातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवतात. प्रशासनाने सांगितलेल्या सुचनाचे पालन करावे. घरात राहून लॉकडाऊन यशस्वीपणे पूर्ण करावा असे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष मोहन माळी, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे, पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, सचिन चव्हाण आदी उपस्थित होतेमास्कचे वाटपनगरपालिका प्रशासन, आरोग्य कर्मचारी ,सफाई कर्मचारी करत असलेल्या कामाचे राजूबाबा आवळे यांनी कौतूक केले. तसेच दररोज लागणार्या मास्कचा विचार करत कर्मचार्याना मास्कचे वाटप केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर