शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur -कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकांचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 20:12 IST

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह वैद्यकीय यंत्रणांद्वारे सुरू असलेल्या प्रयत्नांना अनेकांचा हातभार लागत आहे. शहरासह स्वयंसेवी संस्था व संघटनांसह काहीजण व्यक्तिगत स्तरावर आपल्या पातळीवर मदत करीत आहेत. ​​​​​​​

ठळक मुद्देकोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकांचा हातभार‘योजना’ज फूड बाईट्स

कोल्हापूर : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह वैद्यकीय यंत्रणांद्वारे सुरू असलेल्या प्रयत्नांना अनेकांचा हातभार लागत आहे. शहरासह स्वयंसेवी संस्था व संघटनांसह काहीजण व्यक्तिगत स्तरावर आपल्या पातळीवर मदत करीत आहेत.व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टराजारामपुरी येथील दौलतनगर, राजेंद्रनगर या परिसरात झोपडपट्टीचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कोरोनाबाबत जनजागृती केली जाते आहे. या शासकीय यंत्रणेला हातभार लावण्यासाठी व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जीपवर स्पीकर लावून कोरोना विषाणूबाबत कशी काळजी घ्यावी, स्वत:ची व घराची स्वच्छता कशी करायची याबाबत जीप फिरविली जाते.

या परिसरात कामगार वर्ग मोठ्या संख्येने आहे. त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवीत असल्याचे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांनी सांगितले. या उपक्रमाचे उद्घाटन सायबर चौक येथे पोलीस निरीक्षक सुनीता घुगे, अनिता मेनकर, अभिजित गुरव, डॉ. संगीता निंबाळकर, बाळासो नांदरे, दिलीप पाटील यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.‘योजना’ज फूड बाईट्ससामाजिक बांधीलकीच्या नात्याने ‘योजना’ज फूट बाईट्स यांच्या वतीने गरजू लोकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. गरजू लोकांनी या ठिकाणी फोन केल्यास त्यांना जेवण मोफत दिले जाते. गरजू लोक ७५८८११३२३२ या क्रमांकावर संपर्क करून जेवण घेऊन जाऊ शकतात.

वैयक्तिकरीत्या प्रत्येकाला आम्ही जेवण पोहोच करण्याकामी आम्हांला मर्यादा येते. किती लोकांचे जेवण पाहिजे यांची पूर्वकल्पना देऊन गरजूंसाठी ते जेवणाचे पार्सल घेऊन जाऊ शकतात, असे आवाहन नरसिंगानी यांनी केले आहे. अनेकांच्या वतीने नागरिकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर