शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Corona in kolhapur :कोल्हापूरकरांचा आगळावेगळा सत्कार, स्वछता कामगारांवर पुष्पवृष्टी, नोटांनी केला सत्कार*

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 14:09 IST

कोल्हापूर येथील शिवाजी पेठेतील माजी उपमहापौर विक्रम जरग यांच्या दारात गल्लीतील लोकानी सकाळी १० वाजता झाडू कामगारांवर घराबाहेर उभे राहून पुष्पवृष्टी केली आणि सर्व स्वच्छता कर्मचाऱ्याचा सन्मान केला.

ठळक मुद्देस्वछता कामगारांवर पुष्पवृष्टी, केला सत्कारखंडोबा तालीम परिसरात सफाई कामगारांचा सत्कार....

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील माजी उपमहापौर विक्रम जरग यांच्या दारात गल्लीतील लोकानी सकाळी १० वाजता झाडू कामगारांवर घराबाहेर उभे राहून पुष्पवृष्टी केली आणि सर्व स्वच्छता कर्मचाऱ्याचा सन्मान केला. 

आज जगभरात कोरोना विषाणू मुळे निर्माण झालेल्या संकट काळात सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी दररोज काम करणाऱ्या भागातील सफाई कामगारांचा सत्कार माजी उपमहापौर विक्रम जरग व माधवी जरग यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सफाई कामगारांना सॅनिटायजर, मास्क, हॅण्ड ग्लोज, तसेच नोटांचा हार, शाल प्रदान करून त्यांच्यावर पुष्प वृष्टी करण्यात आली व मानवंदना, टाळ्या वाजवून सर्व नागरिकांनी अभिनंदन केले.

यावेळी राजू चोपदार, ओंकार जोशी, संदीप पाटील, संदीप जाधव, महेश देसाई, अजय इंगवले, नंदकुमार पोतदार, बाळासो माने, प्रवीण जरग, उमेश देवकर, सागर जाधव, बजरंग देवकर, अजित हारुगले, अक्षय जरग, रोहन रेवणकर, महादेव पाटील, शामराव पाटील, बी आर भोसले, अखिलेश जामदार, डॉ सागर पाटील, रविंद्र पाटील, अरुण देवकर, राजेंद्र कदम, श्रीयुत माळी, श्रीयुत निंबाळकर, गणेश मरळकर, सुनील पाटील तसेच भागातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी धनाजी आनंदा वास्कर, गौतम कृष्णा सरवदे, लतीफ गफूर शेख, संगीता महादेव वाघे, मुकेश देवापा कांबळे, शाम मोहन मेजाअत्तर या सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर