शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-कलाकारांना ‘युवाशक्ती’कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 16:41 IST

कोल्हापूरवर आलेल्या प्रत्येक आपत्तीवेळी धनंजय महाडिक युवाशक्ती धाऊन जाते. ‘कोरोना’च्या संकटातही युवाशक्तीने मदतीचा ओघ कायम ठेवला असून, पुणे, मुंबईतून कामासाठी कोल्हापुरात आलेले आणि ‘लॉकडाऊन’मुळे अडकलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच रजपूतवाडी येथील गरजू कुटुंबांनाही जीवनाश्यक वस्तूंचे कीट देण्यात आले.

ठळक मुद्देकलाकारांना ‘युवाशक्ती’कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटपकलाकारांना ‘युवाशक्ती’कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोल्हापूर : कोल्हापूरवर आलेल्या प्रत्येक आपत्तीवेळी धनंजय महाडिक युवाशक्ती धाऊन जाते. ‘कोरोना’च्या संकटातही युवाशक्तीने मदतीचा ओघ कायम ठेवला असून, पुणे, मुंबईतून कामासाठी कोल्हापुरात आलेले आणि ‘लॉकडाऊन’मुळे अडकलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच रजपूतवाडी येथील गरजू कुटुंबांनाही जीवनाश्यक वस्तूंचे कीट देण्यात आले.पुण्या-मुंबईवरून सुमारे दीडशे कलाकार कामानिमित्त कोल्हापुरात येऊन राहिले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अशा कुटुंबांना युवाशक्तीच्या वतीने रेशन धान्याचे सुमारे दीडशे किट यावेळी देण्यात आली. पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते आणि नगरसेवक शेखर कुसाळे, पप्पू रजपुत, मुकुंद सुतार, रवी सुतार, मेघराज सुतार यांच्या उपस्थितीत साहित्याचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, रजपूतवाडी येथे अनेक कष्टकरी, गरजू, हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबांना जेवण आणि रेशन देण्यात आले. महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य परिसरातील शेकडो कुटुंबांना देण्यात आले. गरजूंच्या मदतीसाठी लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असल्याचे पृथ्वीराज महाडिक यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जीवनसिंग रजपूत, सरपंच आक्काताई कुंभार, उपसरपंच बाजीराव मस्कर, परशराम बैलकर, जीवन चव्हाण, तानाजी गोसावी, रामचंद्र गोसावी, परशराम गोसावी, संदीप गोसावी, सखाराम गोसावी, उमेश गोसावी उपस्थित होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर