शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी आणखी १९ जणांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 16:08 IST

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी आणखी १९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सीपीआर प्रशासनाकडून समजले असून आतापर्यंत कोल्हापूरातील कोरोना बाधितांची संख्या १५५ झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वाधिक शाहूवाडी तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्हभुदरगड तालुक्यातील १७ तर राधानगरीतील १५ जणांचा समावेश

समीर देशपांडेकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी आणखी १९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सीपीआर प्रशासनाकडून समजले असून आतापर्यंत कोल्हापूरातील कोरोना बाधितांची संख्या १५५ झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालेले १३६ रूग्ण आढळले होते. आता यामध्ये आणखीन १९ रुग्णांची भर पडली आहे. सध्या जिल्ह्यात सर्वाधिक ३९ रूग्ण हे शाहूवाडी तालुक्यातील आहेत. तर त्याखालोखाल १७ जण भुदरगडमधील आणि १५ जण राधानगरी तालुक्यातील आहे.गेल्या १० दिवसांमध्ये मुंबईसह बाधित क्षेत्रातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असून याचा परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत आहेत. परिणामी पॉझिटिव्ह रूग्णांची संख्याही वाढत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो चाकरमाने मुंबईत असून आता दोन महिन्यानंतर ही सर्व मंडळी आपल्या गावी परतत आहेत. याच वाढत्या परतण्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णही वाढत असल्याने जिल्ह्याची आकडेवारी वाढत आहे.मंगळवारपर्र्यतची तालुकावार आकडे वारी खालीलप्रमाणे

  • आजरा १०
  • भुदरगड १७
  • चंदगड ०५
  • गडहिंग्लज ०४
  • गगनबावडा ०२
  • हातकणंगले ०१
  • कागल ०१
  • करवीर १०
  • पन्हाळा १०
  • १ मृत्यू
  • राधानगरी १५
  • शाहूवाडी ३९
  • शिरोळ ०१
  • नगरपालिका ०६
  • १ मृत्यू
  • कोल्हापूर महापालिका १२
  • इतर जिल्हे ०३
  • एकूण १३६

गगनबावडा तालुक्यातही रूग्णमंगळवारी रात्रीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ गगनबावडा तालुक्यातील एकाही कोरोना रूग्णाची नोंद झालेली नव्हती. मात्र रात्री आलेल्या अहवालांमध्ये या तालुक्यातही २ रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोल्हापूर शहरासह बाराही तालुक्यात कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली आहे.वयोगटानुसार रूग्ण

  • १ वर्ष ०
  • १ ते १० वर्ष ११
  • ११ ते २० वर्ष २१
  • २१ ते ५० र्वष ९२
  • ५१ ते ७० वषर् १२
  • ७१च्या पुढील ०
  • एकूण १३६
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर