शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

corona in karnataka-मुंबई कनेक्शन वाढलं, बेळगावात 2 तर कर्नाटकात 84 नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:28 IST

बेळगावात आणखी दोघे जण कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे तर कर्नाटक राज्यात सकाळच्या बुलेटिन मध्ये 84 नवीन रुग्ण सापडले आहेत.राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1231 झाली असून एकूण 84 पैकी 57 रुग्ण मुंबई महाराष्ट्र कनेक्शनचे आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र-मुंबई कनेक्शन वाढलंबेळगावात 2 तर कर्नाटकात 84 नवीन रुग्ण

बेळगावबेळगावात आणखी दोघे जण कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. कर्नाटक राज्यात सकाळच्या बुलेटिन मध्ये 84 नवीन रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1231 झाली असून एकूण 84 पैकी 57 रुग्ण महाराष्ट्र राज्यातील मुंबई कनेक्शनचे आहेत.बेळगावात 2 नवीन तर राज्यात 84 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.सोमवारी सकाळी राज्य आरोग्य खात्याच्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगावात दोन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे.  हे 23 वर्षीय युवक आहेत त्यांना बाधा झाली आहे.या दोघांतील एक मुंबई कनेक्शन आहे तर एक जण दिल्ली मरकज रिटर्न असलेल्या या रुग्णाच्या दुय्यम संपर्कात आलेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर