शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

corona cases in kolhapur : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 21:05 IST

corona cases in kolhapur : गेल्या पंधरा दिवसांत पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली असून गेल्या २४ तासांत नवे ११८४ रुग्ण नोंदविण्यात आले असून त्यापेक्षा जास्त १५६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य सूचनेनुसार कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आज मंगळवारपासून पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या घटलीअंशत: दिलासा : ११८४ नवे रुग्ण; ३७ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली असून गेल्या २४ तासांत नवे ११८४ रुग्ण नोंदविण्यात आले असून त्यापेक्षा जास्त १५६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य सूचनेनुसार कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आज मंगळवारपासून पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.गेले पंधरा दिवस १४०० च्या वर रोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या येत होती. ती सोमवारी १२०० च्या आत आली आहे. कोल्हापूर शहरात ३४० जणांना कोरोनाची बाधा झाली असून करवीर तालुक्यात १८४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. हातकणंगलेत तालुक्यात १२६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.कोल्हापूर शहर आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी सात जणांचा मृत्यू झाला असून त्याखालोखाल करवीर आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील तालुकावार मृत्यू

  • कोल्हापूर ०७

राजारामपुरी, कोल्हापूर, शिवाजी पेठ, साने गुरुजी वसाहत, फुलेवाडी २, विक्रमनगर

  • हातकणंगले ०७

साजणी, चंदूर, आळते, हालोंडी, नागाव, हेर्ले, पेठवडगाव

  • करवीर ०५

दऱ्याचे वडगाव, खुपिरे, वडणगे, म्हारूळ, आर. के. नगर

  • शिरोळ ०५

टाकवडे, दत्तवाड, सैनिक टाकळी, औरवाड, जयसिंगपूर

  • इचलकरंजी ०४

गावभाग, लिंगडे मळा, इचलकरंजी २

  • चंदगड ०२

किटवाड, बोक्याल

  • गडहिंग्लज ०१
  • आजरा ०१मुमेवाडी

 

  • पन्हाळा ०१

बोरपाडळे

  • गगनबावडा ०१

मुटकेश्वर

  • इतर ०३

इस्लामपूर, शेमनेवाडी, विजयदुर्ग

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर