शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in kolhapur : जिल्ह्यातील लॉकडाऊनचा उद्या निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 20:34 IST

corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाली आहे. हा लॉकडाऊन असाच पुढे ठेवायचा की राज्य सरकारचे निर्बंध लागू करायचे? याबाबत उद्या, रविवारी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील लॉकडाऊनचा उद्या निर्णयखासगी हॉस्पिटलमधील मृत्यूचे पुन्हा ऑडिट करणार : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाली आहे. हा लॉकडाऊन असाच पुढे ठेवायचा की राज्य सरकारचे निर्बंध लागू करायचे? याबाबत उद्या, रविवारी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्याच्या टास्क फोर्सच्या अहवालानुसार उपचारासाठी वेळाने दाखल झालेल्या रुग्णांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसते. तरीही खासगी रुग्णालयात मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे फेरऑडिट करणार आहे. यासाठी टास्क फोर्सला पुन्हा विनंती करणार असून, खरोखरच वेळाने दाखल झाल्याने रुग्ण दगावलेत हे समजू शकतो, मात्र पैसे मिळणविण्यासाठी रुग्णालये काम करत असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.रेमडेसिविर टंचाईमुळेच मृत्यू वाढलेजागतिक आरोग्य असोशिएशनने कोरोनावर रेमडेसिविर ही संजीवनी नाही, असे म्हटले आहे. आपण त्यातील तज्ज्ञ नाही, मात्र रेमडेसिविरची टंचाई झाल्यापासून मृत्यूचे प्रमाण वाढले. त्यामुळे रेमडेसिविर कोरोनावरील संजीवनी नसेल; मात्र रामबाण औषध असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ