शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
4
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
5
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
6
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
7
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
8
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
9
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
10
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
11
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
12
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
13
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
14
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
15
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
16
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
17
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
18
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
19
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
20
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज

corona cases in kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात १९ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 2:04 PM

CoronaVIrus Gadhinglaj Kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात बुधवारी १९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या ५९१ वर पोहचली आहे.त्यापैकी आजअखेर २१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज तालुक्यात १९ नवे रुग्णशहरात एकही रुग्ण नाही

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यात बुधवारी १९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या ५९१ वर पोहचली आहे.त्यापैकी आजअखेर २१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.गडहिंग्लज शहरात दिवसभरात एकही रुग्ण सापडला नाही. मात्र तालुक्यातील हिरलगेत ४, कौलगे व अत्त्याळमध्ये प्रत्येकी ३, माद्याळ, गिजवणे, वडरगे, हेब्बाल जलद्याल, हसुरचंपू, सावतवाडी तर्फ नेसरी, कडाल, तुपुरवाडी आणि तेगिनहाळमध्ये प्रत्येकी १ मिळून १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर