शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in kolhapur : ३३६५४ चाचण्यांमध्ये १७२५ नागरिक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 11:47 IST

corona cases in kolhapur : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचण्या वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याने गेल्या २४ तासांत तब्बल ३३ हजार ६५४ नागरिकांच्या विविध प्रकारे चाचण्या करण्यात आल्या. यापैकी केवळ १७२५ जण पॉझिटिव्ह आले असून हा पॉझिटिव्हिटी दर ५.१२ टक्के इतका होत आहे. हा दर कालच्या तुलनेत एक टक्क्यांनी वाढला आहे. याच पध्दतीने चाचण्या होत राहिल्यास काही दिवसात संख्या वाढून नंतर ती कमी होण्यास सुरूवात होईल असे प्रशासनाचे मत आहे.

ठळक मुद्दे३३६५४ चाचण्यांमध्ये १७२५ नागरिक पॉझिटिव्ह ३६ जणांचा मृत्यू, संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांमध्ये वाढ

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचण्या वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याने गेल्या २४ तासांत तब्बल ३३ हजार ६५४ नागरिकांच्या विविध प्रकारे चाचण्या करण्यात आल्या. यापैकी केवळ १७२५ जण पॉझिटिव्ह आले असून हा पॉझिटिव्हिटी दर ५.१२ टक्के इतका होत आहे. हा दर कालच्या तुलनेत एक टक्क्यांनी वाढला आहे. याच पध्दतीने चाचण्या होत राहिल्यास काही दिवसात संख्या वाढून नंतर ती कमी होण्यास सुरूवात होईल असे प्रशासनाचे मत आहे.चाचण्या वाढवल्याने रुग्ण वाढले असले तरी वाढलेली संख्या पाहून मात्र कोल्हापूरकरांच्या छातीत धस्स झाले. रुग्णसंख्येत चढउतार होत असल्याने जिल्हा प्रशासन व्यवहारावरील निर्बंध कितपत शिथिल करते हा प्रश्र्नच आहे. व्यापारी संघटना मात्र व्यवहार सुरू करण्यावर ठाम आहेत. कोल्हापूर शहरात ४०६, करवीर तालुक्यात ३८१ आणि हातकणंगले तालुक्यात २२१ नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ३५ मृत्यू झाले असून त्यातील सर्वाधिक आठ कोल्हापूर शहरातील आहेत. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील तालुकावार मृत्यू

  • कोल्हापूर ०८

मंगळवार पेठ २, सुभाषनगर, राजारामपुरी, उत्तरेश्वर पेठ, शहर, शुक्रवार पेठ, रामानंदनगर

  • करवीर ०६

दऱ्याचे वडगाव, शिंगणापूर, पाडळी खुर्द, आंबेवाडी २, उचगाव

  • हातकणंगले ०६

माणगाव, नागाव, कुंभोज, हेरले, हातकणंगले, कोरोची

  • पन्हाळा ०३

वाघवे, कोडोली, माले

  • राधानगरी ०२

चंद्रे, राधानगरी

  • कागल ०२

कागल, व्हन्नूर

  • शिरोळ ०२

दत्तवाड, धरणगुत्ती

  • आजरा ०२
  • शाहूवाडी ०१

आकुर्डे

  • इचलकरंजी ०१

 

  • गडहिंग्लज ०१

शेंद्री

  • चंदगड ०१

कुर्तनवाड

  • इतर १

निपाणी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर