शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

corona in belgaon : बेळगावात दोघेजण कोरोनामुक्त, कर्नाटकात नवीन 63 पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 15:38 IST

कर्नाटक राज्यात नवीन 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून एकूण आकडा 1458 वर पोहोचला आहे. बेळगावात बुधवारी एकही रुग्ण वाढला नाही, हे दिलासादायक असून याशिवाय दोघेजण कोरोना मुक्त झाले आहेत.

ठळक मुद्दे बेळगावात दोघेजण कोरोनामुक्त कर्नाटकात नवीन 63 पॉझिटिव्ह रुग्ण

बेळगाव : कर्नाटक राज्यात नवीन 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून एकूण आकडा 1458 वर पोहोचला आहे. बेळगावात बुधवारी एकही रुग्ण वाढला नाही, हे दिलासादायक असून याशिवाय दोघेजण कोरोना मुक्त झाले आहेत.बुधवारी रायबाग कुडची येथील  दोघांचे नमुने सलग दुसऱ्यांदा निगेटिव्ह आले त्यामुळे त्यांना बिम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे .कुडची येथील एकूण 24 जण पॉझिटिव्ह आले होते त्यापैकी 21 जण निगेटिव्ह आले आहेत, त्यामुळं कुडची गावची वाटचाल कोरोनामुक्तीकडे चालली आहे.या अगोदर जिल्ह्यात 67 जण निगेटिव्ह झाले होते आजचे दोघे पकडून हा आकडा देखील वाढला आहे 69 वर पोहोचला आहे. बुधवारी मेडिकल बुलेटिन मध्ये राज्यात नवीन 63 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून एकूण आकडा 1458 वर पोहोचला आहे. बेळगावात एकही रुग्ण वाढला नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव