शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

CoronaVirus Kolhapur-कोरोनाचे नवे ७३ रुग्ण, एकाचा मृत्यू, शहरातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 12:41 IST

CoronaVirus Kolhapur- गेल्या २४ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७३ रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर शहरातील सर्वाधिक म्हणजे ३० रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. सोमवार पेठ, मिरज येथील ७८ वर्षीय पुरुषाचा येथील खासगी इस्पितळात मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोरोनाचे नवे ७३ रुग्ण, एकाचा मृत्यूशहरातील सर्वाधिक म्हणजे ३० रुग्णांचा यामध्ये समावेश

कोल्हापूर : गेल्या २४ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७३ रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर शहरातील सर्वाधिक म्हणजे ३० रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. सोमवार पेठ, मिरज येथील ७८ वर्षीय पुरुषाचा येथील खासगी इस्पितळात मृत्यू झाला.आजरा तालुक्यात दोन, भुदरगड एक, हातकणंगले चार, करवीर दहा, पन्हाळा एक, शाहूवाडी दोन, शिरोळ तालुक्यात तीन, नगरपालिका क्षेत्रात पंधरा आणि इतर जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेले पाच असे रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत.

दिवसभरात ५९३ जणांची तपासणी करण्यात आली असून, १०६३ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. ११३ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली असून, ६०२ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर