शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे नवे २९३ रुग्ण, सात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:25 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९३ नवे कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले असून, दिवसभरात सातजणांचा मृत्यू झाला आहे. ...

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २९३ नवे कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले असून, दिवसभरात सातजणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरामध्ये १०३ जण बरे होऊन घरी गेले असून, सध्या २९२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नव्या आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १४३ रुग्ण कोल्हापूर शहरातील आहेत, तर १६ रुग्ण हे नगरपालिका क्षेत्रातील आहेत. दिवसभरामध्ये ८६३ जणांची तपासणी करण्यात आली असून, ११३५ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ३९४ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. मृतांमध्ये भुदरगड तालुक्यातील दारवाड येथील ६५ वर्षीय पुरुष, पुणे येथील ९० वर्षीय पुरुष, कोल्हापूरमधील यादवनगरमधील ७० वर्षीय महिला, इचलकरंजी येथील कृष्णानगर येथील ६२ वर्षीय महिला, आजरा तालुक्यातील भादवण येथील ७५ वर्षीय महिला, कसबा बावडा येथील मराठा कॉलनीतील ५६ वर्षीय महिला, शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथील ६६ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

चौकट

आजरा ०५

भुदरगड ०१

चंदगड ०४

गडहिंग्लज ००

गगनबावडा ००

हातकणंगले २६

कागल १०

करवीर ४०

पन्हाळा १३

राधानगरी ५

शाहूवाडी ००

शिरोळ ४

नगरपालिका १६

कोल्हापूर महापालिका १४३

अन्य जिल्हे २६

एकूण २९३