शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

कोरोनाचे नवे ११ रूग्ण, कणकवलीच्या एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 20:24 IST

CoronaVirus Kolhapur- गेल्या २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ११ रुग्ण सापडले आहेत. सोमवारी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता केवळ ७१ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचे नवे ११ रूग्ण, कणकवलीच्या एकाचा मृत्यू८९४ जणांचे स्वॅब, ११० जणांची अँटिजेन टेस्ट

कोल्हापूर : गेल्या २४ तासात कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ११ रुग्ण सापडले आहेत. सोमवारी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता केवळ ७१ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ५ नवे रूग्ण आढळले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील ४० वर्षांच्या कोरोनाग्रस्त महिलेचा येथील खासगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. २६४ जणांची दिवसभरामध्ये तपासणी करण्यात आली असून, ८९४ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ११० जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर