शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साकवाचे १८ कोटी अडकल्याने ठेकेदार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 12:53 IST

तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या साकवचे पैसे अद्याप न मिळाल्याने ठेकेदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. साकव बांधकामासाठी मंजूर असणारा निधी परत गेला असून, सुमारे १८ कोटी रुपये अडकून पडल्याने ठेकेदारांवर दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देसाकवाचे १८ कोटी अडकल्याने ठेकेदार अडचणीतमंजूर निधी परत : उपोषण करूनही सरकारला पाझर फुटेना

कोल्हापूर : तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या साकवचे पैसे अद्याप न मिळाल्याने ठेकेदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. साकव बांधकामासाठी मंजूर असणारा निधी परत गेला असून, सुमारे १८ कोटी रुपये अडकून पडल्याने ठेकेदारांवर दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे.कॉँग्रेस सरकारच्या काळात २०१२ ला जिल्ह्यातील साकव बांधकामास मंजुरी देण्यात आली. वर्कआॅर्डर दिल्याने ठेकेदारांनी कामही सुरू केले आणि त्यातील काही कामे पूर्ण झाली. तर काहींची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. प्रशासकीय मान्यता, कामाचे ठिकाण, कामाचे लाईन आऊट या गोष्टींची पूर्तता बांधकाम विभागाने करणे अपेक्षित असते.

ही प्रक्रिया सुरू असतानाच राज्यात २०१४ ला सत्तांतर झाले आणि कामे थांबली. प्रशासकीय मान्यतेचे कारण पुढे करत बांधकाम विभागाने पैशाची अडवणूक सुरू केली आहे. मंजूर निधी परत गेल्याने ठेकेदार अडचणीत आले. अनेकांनी बॅँकांकडून कर्ज काढून साकवाचे बांधकाम केले.

कामाचे पैसेही नाही आणि बॅँकेतील कर्जावर व्याजाचा बोजा वाढू लागल्याने ठेकेदार हवालदिल झाले आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषणही केले. तरीही बांधकाम विभागाला पाझर फुटला नाही. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अनेकवेळा मागणी केली, मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. राज्यात सत्तांतर झाले, पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर