शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची जनसंवाद रथयात्रा कोल्हापुरातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 05:37 IST

कोल्हापूर : केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार हे गेली तीन वर्षे ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत जनतेची फसवणूक करीत आहेत.

कोल्हापूर : केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार हे गेली तीन वर्षे ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत जनतेची फसवणूक करीत आहेत. त्याविरोधात कॉँग्रेसने राज्यव्यापी जनसंवाद रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात १० जानेवारीला कोल्हापूर जिल्ह्यातून होईल, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.भाजपा सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. हे सरकार शेतकºयांचा सात-बारा कोरा तसेच कर्जमाफी करू शकलेले नाही. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळातील अनेक मंत्री घोटाळ्यात अडकले आहेत. याविरोधात कॉँग्रेसने नागपूर हिवाळी अधिवेशनावर जनआक्रोश मोर्चा काढला, परंतु या बधिर सरकारला फरक पडलेला नाही. त्यामुळे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधात रणशिंग फुंकण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस