शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग गुन्ह्याचे बारा तासात दोषारोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 17:07 IST

आढाववाडी (ता. पन्हाळा) येथे विवाहीतेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रकाश पांडूरंग पाटील (वय २५) याचे विरोधात पोलीसांनी अवघ्या बारा तासात दोषारोपपत्र कळे न्या

कोल्हापूर : आढाववाडी (ता. पन्हाळा) येथे विवाहीतेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रकाश पांडूरंग पाटील (वय २५) याचे विरोधात पोलीसांनी अवघ्या बारा तासात दोषारोपपत्र कळे न्यायालयात दाखल केले.अधिक माहिती अशी, आढाववाडी येथील १९ वर्षाची विवाहीत महिला शुक्रवारी (दि. ८) पतीला फोन करण्यासाठी राहते घराशेजारच्या शेतात गेली असता गावातील प्रकाश पाटील याने तिचा हात पकडून विनयभंग केला. त्यावेळी पिडीत महिलेने आरडा-ओरड केली असता पाटील हा ऊसाचे श्ेतामध्ये पळून गेला.महिलेने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यांनी तिला धीर देत कळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच संशयित शेतवडीत लपल्याचे पोलीसांना सांगितले. कळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मंगेश देसाई यांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले.प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून साक्षीदार मिळवले. पंचनामा व इतर तपास पूर्ण केला. या घटनेची माहिती समजताच शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा व तपासाची माहिती घेत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यानंतर गुन्हा दाखल झालेपासून अवघ्या बारा तासात आरोपीच्या विरोधात कळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.विनयभंग गुन्ह्यात अशाप्रकारे तत्काळ तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र दाखल केलेचा पहिला गुन्हा आहे. या गुन्ह्याच्या कामी सहायक फौजदार सर्जेराव पाटील, इरफान गडकरी, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.