गेल्या १८ वर्षांपासून अमन होम अप्लायन्सेस कार्यरत आहे. विक्री आणि विक्री पश्चात सेवा देण्यासाठी ‘अमन’ आघाडीवर आहे. सुजल हॉट इन्स्टंट गिझरच्या माध्यमातून एका मिनिटात साडेसहा लिटर गरम पाणी उपलब्ध होते. ६० ते ७५ टक्के खर्चात बचत होते. हे ‘आयएसआय मार्क’ आणि ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त आहे. ५५ अंश सेल्सिअसच्यावर तापमान गेल्यास गिझर आपोआप बंद होतो. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यामध्ये चाईल्ड लॉक सुरू करता येते. सुरक्षित, परवडणारा, अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त आणि मेक इन इंडिया असलेला सुजल हॉट इन्स्टंट गॅस गिझर ग्राहकांनी खरेदी करण्यासाठी अमन होम अप्लायन्सेसच्या लक्ष्मीपुरी किंवा शिवाजी रोड शाखेत भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.
फोटो : २३०१२०२१ कोल २३ अमन गॅसर गिझर