शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य वृत्त:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सुरज पवार यांचा हिलिंग हॅन्ड्‌स इन कॅन्सर या पुरस्काराने केंद्रीय मंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सुरज पवार यांचा हिलिंग हॅन्ड्‌स इन कॅन्सर या पुरस्काराने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. नागपूरमध्ये दोन जानेवारीला इन्स्पायर ॲवॉर्डस्‌ शो नावाने हा कार्यक्रम झाला. वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊनच या पुरस्कारासाठी निवड झाली.

डॉ. पवार यांनी अन्ननलिकेच्या कॅन्सरची अवघड शस्त्रक्रिया सोपी करून जगात भारताचा नावलौकिक वाढवला. अमेरिकेने देखील या वैद्यकीय संशोधनाची दखल घेत ‘द पवार टेक्निक’ या नावाने पाठपुस्तकात समावेश केला आहे.

कॅन्सर सर्जन झाल्यानंतर परदेशात राहण्याऐवजी डॉ. पवार भारतात परतले. कोल्हापुरात संपूर्ण कॅन्सरचे उपचार एका छताखाली आणले. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, कर्नाटक या भागातील रुग्णांचे पुण्या-मुंबईचे हेलपाटे वाचले. आजपर्यंत रुग्णालयामध्ये १० हजार शस्त्रक्रिया व ५० हजार केमोथेरपी तंत्राद्वारे रुग्णांना बरे केले आहे. यातील ८० टक्के उपचार हे जनआरोग्य योजनेखाली मोफत केले आहेत.

फोटो: ०८०१२०२०-कोल-कॅन्सर न्यूज