शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:08 IST

कोल्हापूर शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. तसेच काही टाक्यांची स्वच्छता अनेक वर्षांपासून केलेली नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केलीआहे. त्यामुळे लवकरच शहरातील टाक्या स्वच्छ केल्या जातील.

ठळक मुद्देशहरातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणार कोल्हापूर महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या निविदा प्रसिद्ध

कोल्हापूर : शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. तसेच काही टाक्यांची स्वच्छता अनेक वर्षांपासून केलेली नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केलीआहे. त्यामुळे लवकरच शहरातील टाक्या स्वच्छ केल्या जातील.कोल्हापूर महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या ठिकठिकाणी पाण्याच्या २८ टाक्या आहेत. उपसा केंद्रांतून पाणी या टाक्यांमध्ये आणले जाते. येथून परिसरात पाणीपुरवठा केला जातो. यांपैकी बहुतांश टाक्या अनेक वर्षांपासून स्वच्छ केलेल्या नाहीत. काही टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पुईखडी येथे पाणीपुरवठा विभागाचे शुद्धीकरण केंद्र आहे.

उपसा केंद्रातून येथे पाणी आणले जाते. लाखो रुपये खर्च करून पाणी शुद्धीकरण केले जाते. मात्र, बहुतांश टाक्यांची अनेक वर्षे स्वच्छता केली नसल्यामुळे स्वच्छ केलेले पाणी अस्वच्छ होण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी टाक्या स्वच्छ असणे आवश्यक आहे.

यासाठी पाणीपुरवठा विभागाने टाक्या स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. उंच व बैठ्या टाक्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रतिहजारी लिटर्सप्रमाणे टाक्या स्वच्छतेसाठी संबंधित कंपनीला निविदा देण्यात येणार आहेत. १९ नोव्हेंबरपर्यंत कोटेशन देण्याच्या सूचना महापालिकेच्या प्रशासनाने केल्या आहेत.

  • शहरात पाणी कनेक्शन - १ लाख १० हजार
  • प्रभाग संख्या- ८१
  • पाण्याच्या टाक्या- २८
  • वॉर्ड संख्या- ५
  • नदीतून दररोज उपसा होणारे पाणी- १२0 एमएलडी
  • शहराचे क्षेत्रफळ- ६६.८२ कि.मी.

पहिल्या टप्प्यात स्वच्छता होणाऱ्या टाक्या

  • साळोखेनगर
  • पुईखडी फिल्टर
  • कोकणे मठ
  • शालिनी टाकीशहरातील प्रमुख पाण्याच्या टाक्यापाण्याचा खजिना, पाण्याचा खजिना नवीन उंच टाकी, शालिनी टाकी, चंबुखडी, पुईखडी, आपटेनगर, साळोखेनगर, कळंबा फिल्टर, पद्मावती मंदिर, शेंडा पार्क, आर.के.नगर सोसायटी उंच टाकी, आर. के.नगर गणपती मंदिर परिसर, मोरेवाडी दगडी टाकी 
  • एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंदटाकी स्वच्छ करण्यासाठी एक दिवस टाकी रिकामी असणे आवश्यक आहे. संबंधित टाकीवर आवलंबून असणाऱ्या परिसराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद होणार आहे. स्वच्छ पाण्यासाठी टाकी स्वच्छ असणे आवश्यक असल्याने नागरिकांना एक दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाwater pollutionजल प्रदूषणkolhapurकोल्हापूर