शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वर्ग भरले, शिवाजी विद्यापीठ बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 14:27 IST

कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखांतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे द्वितीय, तृतीय वर्षांचे वर्ग भरल्याने विद्यार्थ्यांच्या गर्दीने शिवाजी विद्यापीठ बहरले आहे. विद्यापीठातील विविध अधिविभागांमध्ये स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी पार पडली.

ठळक मुद्देवर्ग भरले, शिवाजी विद्यापीठ बहरलेप्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात; द्वितीय, तृतीय वर्षांचे अभ्यासक्रम सुरू

कोल्हापूर : कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखांतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे द्वितीय, तृतीय वर्षांचे वर्ग भरल्याने विद्यार्थ्यांच्या गर्दीने शिवाजी विद्यापीठ बहरले आहे. विद्यापीठातील विविध अधिविभागांमध्ये स्पॉट अ‍ॅडमिशन फेरी पार पडली.विद्यापीठात विविध २७ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दि. २७ जूनपासून सुरू झाली. त्याअंतर्गत प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. स्पॉट अ‍ॅडमिशन असलेली चौथी फेरी मंगळवारी पार पडली. त्याअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी अधिविभागांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी झाली.

वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, मानव्यविद्या, अर्थशास्त्र, नॅनो टेक्नॉलॉजी, आदी विविध अभ्यासक्रमांच्या द्वितीय, तृतीय वर्षांचे वर्ग जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाले आहेत. त्यामुळे विविध अधिविभागांसह विद्यापीठ परिसर विद्यार्थ्यांनी बहरला आहे.

तास सुटल्यानंतर अधिविभाग, मुख्य इमारती, कॅँटीन, स्नॅक स्पॉट परिसरात विद्यार्थ्यांमध्ये हास्यकल्लोळ रंगत आहे. काहीजण विद्यापीठ परिसरात फेरफटका मारत आहेत. प्रथम वर्षासाठी पहिल्या ते तिसऱ्या फेरीपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची वसतिगृह आणि ग्रंथालयाची नोंदणी पूर्ण करण्याची धावपळ सुरू आहे.

‘दूरशिक्षण’साठी उद्यापर्यंत मुदतविद्यापीठातील दूरशिक्षण केंद्रातील विविध ७७ अभ्यासक्रमांसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या, गुरुवारपर्यंत आहे.

आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • प्रवेशासाठीचे एकूण विभाग : २७
  •  प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी : १०५०८
  •  परीक्षा दिलेले विद्यार्थी : ९२४५

 

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर