शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘बार’चा एक रुपयाही न घेता सर्किट बेंचचे काम; प्रशांत चिटणीस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:15 IST

कोल्हापूर : गेले आठ महिने कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचा एक रुपयाही न घेता मी काम करीत आहे. माझ्यावर वैयक्तिक ...

ठळक मुद्दे‘बार’चा एक रुपयाही न घेता सर्किट बेंचचे काम; प्रशांत चिटणीस आक्रमकतहकूब सभेत पडसाद

कोल्हापूर : गेले आठ महिने कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचा एक रुपयाही न घेता मी काम करीत आहे. माझ्यावर वैयक्तिक आरोप करू नका. मला पैशाचे सांगायचे नाही. सकाळ, दुपार मी कोल्हापूर सर्किट बेंच होण्यासाठी राबतोय; त्याचा जरा विचार करा...’ अशी आक्रमक भूमिका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी मांडली. जिल्हा बार असोसिएशनची सर्किट बेंचप्रश्नी तहकूब सभा न्यायसंकुलमधील राजर्षी शाहू सभागृहात बोलाविण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.चिटणीस म्हणाले, मी सर्किट बेंच होण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी त्यासाठी राबतोय. रात्री तीन वाजता दिल्लीहून आलो तरी पुन्हा मी सकाळी नागपूरला याच कामासाठी गेलो. तुम्हाला कोणत्याही गोष्टी सांगितलेल्या नाहीत व तुम्हाला सांगून त्या केलेल्या नाहीत. तुम्ही चर्चा करा. तुमचा-आमचा व्यवसाय एक. कृपया सभेत चर्चा करू नका. चर्चा करून या ठिकाणी तुमचे मत मांडा. तेथेच नंतर (व्यासपीठाच्या समोर) मी बसणार आहे.

मी मीटिंगचे नाव सांगून माझ्या कुटुंबाला बाहेर घेऊन जातो असे आरोप काहीजण करतात. कुणावर आरोप करताय, त्याची लाज वाटायला पाहिजे. मला बोलायचे आहे तर तोंडावर येऊन बोला. माघारी चर्चा करायची नाही. माझा अपमान होतो तेथे मी बोलून घेणार नाही; अन्यथा मी बांगड्या भरल्यात असे कोण समजून कोण बोलायला लागले तर मी ते खपवून घेणार नाही, अशी रोखठोकपणे आपल्या भावनांना चिटणीस यांनी वाट मोकळी करून दिली. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर