शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमा मुलांचं भावविश्व प्रगल्भ करतो : आर. टी. शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 18:18 IST

कोल्हापूर : मुलांचं स्वत:चे असे एक भावविव असते, या विश्वात रमताना त्यांच्यातील सृजनात्मक ताकद वाढीला लागत असते. यातूनच सिनेमा हा मुलांचं भावविश्व प्रगल्भ करतो, असे प्रतिपादन चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे आर. टी. शिंदे यांनी केले.  चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या शाळाअंतर्गत सुरु असलेल्या पोर्ले येथे चित्रपट प्रदर्शनावेळी ते बोलत होते. 

कोल्हापूर : मुलांचं स्वत:चे असे एक भावविव असते, या विश्वात रमताना त्यांच्यातील सृजनात्मक ताकद वाढीला लागत असते. यातूनच सिनेमा हा मुलांचं भावविश्व प्रगल्भ करतो, असे प्रतिपादन चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे आर. टी. शिंदे यांनी केले. चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या शाळाअंतर्गत सुरु असलेल्या पोर्ले येथे चित्रपट प्रदर्शनावेळी ते बोलत होते. 

पोर्ले, ता. पन्हाळा येथील जुन्या शाळेत चिल्लर पार्टीतर्फे बालचित्रपट चळवळीस प्रारंभ झाला. प्रत्येक महिन्याला मुलांना सिनेमा दाखविणारी ही ३२ वी शाळा आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दर महिन्याला या सर्व शाळांमध्ये मुलांसाठी सिनेमा दाखविण्यात येताात. जास्तीत जास्त शाळांमध्ये ही चळवळ पोहचविण्याचा प्रयत्न चिल्लर पार्टीतर्फे करण्यात येत आहे. त्याच्याच एक भाग म्हणून पोर्ले येथे आय एम कलाम हा चित्रपट दाखविण्यात आला. 

यावेळी चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव, शिक्षक एकशिंगे, कृष्णात कोरे, बी. आ. काटकर, यांच्यासह श्क्षिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.