शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चौकशीच्या आश्वासनानंतर चर्च कौन्सिलचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 11:21 IST

collcatoroffice, kolhapurnews जागा बळकावण्याच्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्यानंतर चर्च कौन्सिलने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत आंदोलन स्थगित केले.

ठळक मुद्देचौकशीच्या आश्वासनानंतर चर्च कौन्सिलचे आंदोलन स्थगितमालमत्तांवर परस्पर दावा

कोल्हापूर : जागा बळकावण्याच्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्यानंतर चर्च कौन्सिलने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत आंदोलन स्थगित केले.इंडियन कॅनेडियन प्रेसबिटेरियन मिशन हेच बोर्ड ऑफ फॉरिन मिशन असल्याचे भासवून चर्च कौन्सिलच्या काही मालमत्तांवर परस्पर दावा केला जात आहे. पन्हाळा भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकांनी तर कोणाचीही मागणी नसतानादेखील चर्च कौन्सिलचे नाव उताऱ्यावरून कमी करून मागणी नसतानाही सत्ताप्रकार बदलला आहे. या प्रकाराबद्दल न्यायालयातून स्थगिती आणूनदेखील आणि शासकीय पातळीवर वारंवार आवाज उठवूनही जागा बळकावण्याचे प्रकार सुरूच असल्याचा निषेध म्हणून कोल्हापूर चर्च कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. सामुदायिक आत्मदहनाचा इशाराही दिला.आंदोलन सुरू झाल्यावर लगेचच जिल्हाधिकारी देसाई यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला बैठकीला बोलावले. बैठकीत जिल्हाधिकारी यांनी चौकशी लावून दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिल्याने बेमुदत आंदोलनासह आत्मदहनाचा इशाराही मागे घेण्यात आला. आंदोलनात चर्च कौन्सिलचे चिटणीस जे. ए. हिरवे, प्रॉपर्टी कमिटी चेअरमन उदय बिजापूरकर, खजिनदार दीनानाथ कदम, प्रशासक श्रीनिवास चोपडे यांनी सहभाग घेतला.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर