शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दिल्लीतील संचलनासाठी देवयानी जोशी हिची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 11:19 IST

कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी देवयानी श्रीराम जोशी हिची दिल्ली येथे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमधून निवड होणारी कोल्हापूरमधील ती एकमेव विद्यार्थिनी आहे. ‘लोकमत’ कोल्हापूरचे जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी यांची ती कन्या आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील संचलनासाठी देवयानी जोशी हिची निवडराष्ट्रीय छात्र सेनेच्या सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमधून निवड

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी देवयानी श्रीराम जोशी हिची दिल्ली येथे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमधून निवड होणारी कोल्हापूरमधील ती एकमेव विद्यार्थिनी आहे. ‘लोकमत’ कोल्हापूरचे जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी यांची ती कन्या आहे.तिने यापूर्वी रांची येथे झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात सूवर्णपदक व राज्यशासन राज्यस्तरीय रंगवैखरी नाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. ती सध्या कलाशाखेत द्वितीय वर्षात शिकते. पंजाब येथे झालेल्या असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या नॅशनल प्रेझेंटेशन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

दिल्ली येथील प्रजासत्ताक कॅम्पसाठी राज्यातून १११ विद्यार्थ्यांची निवड होते, त्यात तिचा समावेश झाला आहे. तिला कर्नल सर्वश्री जे. सी. सायकीया, सी. डिसील्वा, सांघा जी. सी. आय निशा भोसले, सुनीता भोसले, प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांचे मार्गदर्शन व आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभले. 

 

टॅग्स :delhiदिल्लीkolhapurकोल्हापूर