शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बालचमूंनी लुटला ख्रिसमस पार्टीचा आनंद

By admin | Updated: December 26, 2014 00:06 IST

शेकडो बालकांनी ख्रिसमस पार्टीचा मनसोक्त आनंद लुटला़. लोकमत बाल विकास मंचने बालचमूंसाठी ख्रिसमस पार्टी आणि २०१४-१५ चा लकी ड्रॉ आयोजित केला होता़

कोल्हापूर : लोकमत बाल विकास मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रॉक आॅन ख्रिसमस पार्टीमध्ये शहरातील बालचमूंनी आज, गुरुवारी अभूतपूर्व जल्लोष अनुभवला़ विनोदी किस्से, गाण्यांचा ठेक्यावरचा ताल, विविध प्रकारचे स्पॉट गेम, संगीत खुर्ची अन अभिनयाच्या आणि प्राण्यांच्या आवाजाच्या नकला यांमुळे कमला कॉलेज येथील व्ही़ टी़ पाटील सभागृहामध्ये शेकडो बालकांनी ख्रिसमस पार्टीचा मनसोक्त आनंद लुटला़. लोकमत बाल विकास मंचने बालचमूंसाठी ख्रिसमस पार्टी आणि २०१४-१५ चा लकी ड्रॉ आयोजित केला होता़ रॉयल ब्लू मल्टिट्रेड प्रा़ लि़, प्रोफेशनल टेक सोल्युशन प्रा़ लि़, बालाजी कलेक्शन, लकी फ र्निचर, राजाकाका ई-मॉल, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क, मत्स्यगंधा अ‍ॅक्वाटिक्स, वर्ड पॉवर, राजमंदिर आइस्क्रीम तसेच आदर्श शूज आणि स्पाज टुर्स हे लोकमत बाल विकास मंच २०१४-१५ च्या लकी ड्रॉचे प्रायोजक होते़ त्यांच्या हस्ते प्रायोजकांच्या हस्ते २०१४-१५ चा लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला़ यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, मनोज कोळेकर, प्रसाद कामत, मनाली गायकवाड, आदिती पवार, सुनीता डोईफ ोडे, ज्ञानेश्वर डोईफोडे, मयूर भलानी, सारिका भलानी, शोभा पटेल, प्रकाश पोकळे़, रवी बिरादार, दीपक केशवाणी, देवेंद्र चौगुले यांच्या हस्ते लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला़ विजेत्यांची नावे, बक्षिसे अशी, प्राजक्ता सूर्यवंशी (आऱ ओ़ सिस्टीम), प्रणव पाटील, शौर्य राऊत (कलर लेझर प्रिंटर), श्रुती ताकमारे, केदार इंजर, रोशन पाटील, सोहम् भालेराव, पृथ्वीराज सूर्यवंशी (शॉपिंग व्हौचर), रिद्धी शेट्टी, प्रतीक जाधव, अभिषेक काळेकर, संजना लोखंडे, (स्टडी टेबल), पूर्वा मगदूम, स्नेहा पाटील, दर्शन खोत (इंडक्शन), ओंकार पाटील, सोनाली वाघमारे, प्राजक्ता जाधव, कॅँुवरजित यादव, क्षितीज वठारे, (ड्रीमवर्ल्ड एंट्री पास), उत्कर्षा शिंदे, अंकिता सुतार, श्रुती पोतदार, व्यंकटेश पाटील, सिद्धी साळोखे, प्राजक्ता कुलकर्णी, पार्श्व पाटील, हरिओम राउत, ऋ तुराज बसरे, अथर्व पेटकर (आइस्क्रीम). अभिषेक सुतार, साक्षी सरनाईक, धैर्यशील जाधव, धनवंती माळरेकर, अखिलेश कणबरकर, वाहिद अत्तार, प्रणित सूर्यवंशी, संजना पाटील, सिद्धांत पाटील, आकांक्षा तामकर (स्पोर्ट शूज), अनुष्का गुरव, सर्जेराव पवार, सिद्धेश कांबळे, तन्वी कोळी (फिश टँक), श्रेयस लठ्ठे (तिरूपती सहल), शारदा जाधव, हर्षद डकरे, विदुला पवार, राजवीर मोहिते, रोहन चौगले, संयोगिता गिरी, अश्विन माने, अवधूत मालगावे, अरिता बागवान, रिया कराड (पुस्तके). (प्रतिनिधी)