शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापुरात; कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघाबाबत आढावा बैठक घेणार

By समीर देशपांडे | Updated: April 12, 2024 17:20 IST

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, शनिवारी (दि.१३) दुपारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. छत्रपती संभाजी नगरहून दुपारी अडीच वाजता ...

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, शनिवारी (दि.१३) दुपारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. छत्रपती संभाजी नगरहून दुपारी अडीच वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. यानंतर एका हॉटेलवर विविध मान्यवरांच्या ते गाठीभेटी घेणार आहेत. संध्याकाळी सव्वा पाच वाजता महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी ते सांत्वन पर भेट देणार आहेत. यानंतर विश्व पंढरी येथे सांगवडेकर महाराजांची ते भेट घेणार असून पुन्हा एका हॉटेलवर विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघाच्या संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. यानंतर रात्री दहा वाजता ते कोल्हापूर विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असून त्यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठीच हा दौरा असल्याचे सांगण्यात येते. यानंतर पुन्हा सोमवारी मुख्यमंत्री शिंदे हे महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदे