शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील पुन्हा प्रदेशाध्यक्ष ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 12:32 IST

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड निश्चित मानली जात आहे. महाराष्ट्राचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणारे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनीच पाटील यांचे आगावू अभिनंदन केले आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील पुन्हा प्रदेशाध्यक्ष ?माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनीच केले पाटील यांचे अभिनंदन

कोल्हापूर : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड निश्चित मानली जात आहे. महाराष्ट्राचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणारे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनीच पाटील यांचे आगावू अभिनंदन केले आहे.गेले दोन दिवस भाजपच्या कोल्हापूर महानगर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. सोमवार (दि. १३) आणि मंगळवारी झालेल्या दोन्ही कार्यक्रमांमध्ये हाळवणकर यांनी आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आणि प्रदेशाध्यक्षपदाचीही येत्या काही दिवसांत निवडणूक होणार असल्याचे सांगितले. तसेच पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पदावर पाटील यांचीच निवड निश्चित असल्याचेही त्यांनी सांगून टाकले.सत्ता गेल्यानंतर ज्या पद्धतीने भाजपमधील मतभेद उफाळले आहेत, ते पाहता समन्वय साधणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याने हे काम गेली काही वर्षे चोखपणे करत असणाºया पाटील यांनाच पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येते. 

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूरBJPभाजपा