शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांना सहकार कळलाच नाही : हसन मुश्रीफ यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:13 IST

chandrkantpatil, hasanmusrif, kolhapurnews राज्य बँकेच्या आरोपाबाबत पोलिसांनी योग्य तोच अहवाल पाठविला असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे टीका करीत आहेत. तीन वर्षे सहकारमंत्री म्हणून काम करूनही त्यांना सहकार कळलाच नसल्याचा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांना सहकार कळलाच नाही : हसन मुश्रीफ यांची टीकाराज्य बँक, जिल्हा बँकेच्या चौकशीतच पाच वर्षे घालवली

कोल्हापूर : राज्य बँकेच्या आरोपाबाबत पोलिसांनी योग्य तोच अहवाल पाठविला असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे टीका करीत आहेत. तीन वर्षे सहकारमंत्री म्हणून काम करूनही त्यांना सहकार कळलाच नसल्याचा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला.मंत्री मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना सहकारच काय; बांधकाम, महसूल खातेही समजले नाही. त्यांनी पाच वर्षे राज्य बँक व जिल्हा बँकेच्या चौकशीत घालवली. घोटाळा म्हणजे काय, हे त्यांनी समजावून घ्यावे. राज्य बँकेने सर्व थकीत कर्जे वसूल केली आहेत. बँक एक हजार कोटींच्या नफ्यात आहे. चुकीचा कारभार नसल्यानेच चौकशीत खरे समोर आले. मात्र पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याआधी सहकाराचा अभ्यास करावा.यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, आदी उपस्थित होते.आपत्ती निवारणमधून २५ कोटीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ६० कोटीची मागणी केली होती. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरला पैसे कमी मिळाले असले तरी येत्या आठ-दहा दिवसांत राज्य आपत्ती निवारण कार्यक्रमातून २५ कोटी येतील, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.खासगी दवाखान्यांना हिशेब द्यावा लागेलकोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर खासगी दवाखान्यांनी लूट केल्याच्या तक्रारी आल्या. खासगी दवाखान्यांनी नुसत्या नोटा छापू नयेत, माणुसकीही जिवंत ठेवावी. एक ना एक दिवस त्यांना हिशेब द्यावा लागेल, असा इशारा मंत्री मुश्रीफ यांनी दिला.मदने, शिंदे झाकलेली माणकेघोडावत कोविड सेंटरचे डॉ. मदने व कागल सेंटरचे डॉ. शिंदे हे चार महिने घरीच गेलेले नाहीत. ही झाकलेली माणके असून त्यांना उजेडात आणले पाहिजे, असे सांगत मंत्री मुश्रीफ यांनी सीपीआर व्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर