आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २५ : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेला प्रत्युत्तर म्हणून सत्तारुढ भाजपच्यावतीने राज्यभर शिवार संवाद मोहिम गुरुवारपासून सुरु करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत वडणगे (ता.करवीर) येथील शेतकरी लिंगाप्पा लांडगे यांच्याशी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुस्तीपटू रेश्मा माने यांच्या वडणगे येथील घरीही भेट दिली. यावेळी रेश्मा माने, वडील अनिल माने, ग्रामीण जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, के. एस. चौगुले, राहुल चिकोडे आदी उपस्थित होते. (छाया : दीपक जाधव)
चंद्रकांतदादांचा शिवार संवाद
By admin | Updated: May 25, 2017 13:59 IST