शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरण परिसर हादरला; सांगलीला भूकंपाचा सौम्य धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 10:18 IST

वारणावती भूकंप मापक यंत्रावर याची नोंद झाली आहे. हा सौम्य प्रकारचा भूकंप असून तो फक्त वारणावती आणि धरण परिसरातच जाणवला.

- संदीप आडनाईक

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर/ सांगली : कोल्हापूर शहरापासून ७६ किमी अंतरावर चांदोली धरण आणि अभयारण्य परिसरात बुधवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे.

वारणावती भूकंप मापक यंत्रावर याची नोंद झाली आहे. हा सौम्य प्रकारचा भूकंप असून तो फक्त वारणावती आणि धरण परिसरातच जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू चांदोली धरणाजवळ होता. चांदोली धरणाच्या सुरक्षिततेला भूकंपाचा कोणताही धोका नसल्याचे सहाय्यक अभियंता (वर्ग एक) मिलिंद किटवाडकर यांनी सांगितले आहे. कोल्हापूरपासून १७.१९ अक्षांशावर याची नोंद झाली असून याची खोली जमिनीखाली ५ किलोमीटर होती. जागतिक प्रमाणवेळेनुसार १ वाजून ५ मिनिटे आणि ७.५ सेकंदाने या भूकंपाची नोंद झाली आहे. या केंद्रावर डिजिटल भूकंपमापक उपकरणाला मंजुरी मिळाली आहे, लवकरच ते या ठिकाणी बसविले जाईल, अशी माहिती किटवाडकर यांनी दिली.

सकाळी ६:३५ वाजता ३.२ रिस्टर स्केल चा भूकंप झाला.हा भूकंप साडेसात सेकंद जाणवला असून त्याचा केंद्रबिंदू चांदोली धरणा पासून १५.२ किलोमीटर वर होता. यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही तसेच चांदोली धरणास कोणताही धोका झालेला नाही.अशी माहिती शाखाधिकारी गोरख पाटील यांनी दिली.

कोल्हापुरात जाणवला नाही धक्का

या भूकंपाची नोंद चांदोली धरणाजवळ झाली असली तरी कोल्हापुरात याची जाणीव झाली नाही. कोणत्याही प्रकारची हानी या भूकंपामुळे झालेली नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यात भूकंपाची कोणतीही नोंद झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

टॅग्स :Earthquakeभूकंप