सर्वसाधारण - हलकर्णी, सुरूते, किणी, मुगळी, सोनारवाडी, होसूर, हल्लारवाडी, निट्टूर, कडलगे बुद्रुक, कडलगे खुर्द, पाटणे आमरोळी, पोरेवाडी, पार्ले, विंझणे, दाटे, बेळेभाट, नरेवाडी, वरगाव, इब्राहीमपूर, कुरणी, धामापूर, हिंडगाव, फाटकवाडी, कोकरे, आडुरे, शिनोळी खुर्द, इसापूर, आसगोळी, म्हाळेवाडी, धुमडेवाडी, काजिर्णे, इ. म्हाळुंगे, शिरोली, सत्तेवाडी, जांबरे, भोगोली, गणुचीवाडी, केरवडे-वाळकुळी, कोनेवाडी, तडशिनहाळ, सुपे, कौलगे, कळसगादे, घुल्लेवाडी, जक्कनहट्टी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - माणगाव, मलगड, लकीकट्टे, दिंडलकोप, तळगुळी, मजरे कार्वे, देवरवाडी, गवसे, जट्टेवाडी, गुडेवाडी, किटवाड, खालसा म्हाळुंगे, महिपाळगड, लाकूरवाडी, खालसा कोळींद्रे, खालसा सावर्डे, शिप्पूर, पुंद्रा, कानुर बुद्रुक, बिजूर, केंचेवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : अडकूर, मलगेवाडी, तुडये, मळवीवाडी, बागिलगे, आसगाव-हंबीरे-चुरणीचावाडा, सुळये, मौजे व मजरे शिरगाव, उत्साळी, दुंडगे, मुरुकटेवाडी, ढेकोळी-ढेकोळीवाडी, गुडवळे, खामदळे, आंबेवाडी, जेलुगडे, शिवणगे, कानुर खुर्द, पिळणी, मिरवेल.
अनुसूचित जमाती - चिंचणे.
अनुसूचित जमाती (महिला) : कागणी, हुंदळेवाडी,
अनुसूचित जाती : कोरज, कुर्तनवाडी, गंधर्वगड, सातवणे, बसर्गे, गौळवाडी, शिनोळी बुद्रुक, सुंडी.
अनुसूचित जाती (महिला) - जंगमहट्टी, डुक्करवाडी, माडवळे, हजगोळी, नांदवडे, शेवाळे, मांडेदुर्ग.