शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. माधुरी कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 10:36 IST

Banking Sector Kolhapur : कोल्हापूर येथील श्री पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. माधुरी कुलकर्णी, तर उपाध्यक्षपदी भालचंद्र साळोखे यांची संचालक मंडळाच्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपनिबंधक (सहकारी संस्था) पी. एल. जगताप होते.

ठळक मुद्देपंचगंगा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. माधुरी कुलकर्णी उपाध्यक्षपदी भालचंद्र साळोखे : बिनविरोध निवड

कोल्हापूर : येथील श्री पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. माधुरी कुलकर्णी, तर उपाध्यक्षपदी भालचंद्र साळोखे यांची संचालक मंडळाच्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपनिबंधक (सहकारी संस्था) पी. एल. जगताप होते.बँकेने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून डिजिटायझेशनसह अनेक क्षेत्रात यश मिळविले आहे. ज्येष्ठांच्या अनुभव, मार्गदर्शनाचा बँकेच्या प्रगतीकरिता नक्कीच उपयोग होईल, असे प्रतिपादन नूतन अध्यक्ष डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी केले. बँकेच्या व्यवसायाचे उद्दिष्ट सर्व संचालक, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही नूतन उपाध्यक्ष साळोखे यांनी दिली.

मावळते अध्यक्ष राजाराम शिपुगडे, उपाध्यक्ष राहुल भोसले यांनी सर्व संचालक, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या सभेस संचालक विकास परांजपे, चंद्रशेखर धर्माधिकारी, उपेंद्र सांगवडेकर, संदीप पाटील, वृषाली बंकापुरे, नंदकुमार दिवटे, ॲॅड. विवेक शुक्ल, केशव गोवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फडणीस, महाव्यवस्थापक सुशील कुलकर्णी उपस्थित होते. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर