शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पारंपारिक पद्धतीने कर्नाटकी बेंदूर साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 21:07 IST

Religious programme Bendur Kolhapur : शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बैलांप्रति कृतज्ञता भाव व्यक्त करणारा कर्नाटकी बेंदूर सण शुक्र‌वारी पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त पंचगंगा नदी घाटावर बैलांसह आलेल्या नागरिकांची गर्दी होती.

ठळक मुद्देपारंपारिक पद्धतीने कर्नाटकी बेंदूर साजरापंचगंगा नदी घाटावर गर्दी

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बैलांप्रति कृतज्ञता भाव व्यक्त करणारा कर्नाटकी बेंदूर सण शुक्र‌वारी पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त पंचगंगा नदी घाटावर बैलांसह आलेल्या नागरिकांची गर्दी होती.वटपौर्णिमेनंतर दुसऱ्याच दिवशी कर्नाटकी बेंदूर हा सण येतो, शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या बैलांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस. महाराष्ट्रात कर्नाटकी आणि महाराष्ट्रीयन बेंदूर असे दोन बेंदूर साजरे होतात. कोल्हापुरातील शहरी भागात कर्नाटकी बेंदूर तर ग्रामीण भागात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा होतो. यानिमित्त शुक्रवारी घराघरात मातीच्या बैलजोडीचे पूजन करून त्यांना गोड चकल्या, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला.

शेतकऱ्यांनी सकाळीच बैलांना न्हाऊ माखू घालून त्यांना छान झूल चढवली, शिंगांना रंगरंगोटी, गोंडे, गळ्यात घुंगूर असा थाटमाट करून औक्षण करण्यात आले. यानिमित्त पंचगंगा नदी घाटावर शेतकऱ्यांसह बघ्यांचीही मोठी गर्दी होते. येथे वाद्यांच्या तालावर बैलांना नाचवले जात होते. अनेकजणांनी आपल्या लाडक्या बैलांसोबत सेल्फी काढली. तर अनेकांनी याचे चित्रीकरण केले. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर