शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

उद्यमनगरात कार्बाईड गॅसटाकीचा स्फोट

By admin | Updated: March 29, 2015 00:28 IST

किरकोळ नुकसान : जीवितहानी नाही

कोल्हापूर : उद्यमनगर येथील रिगल स्प्रे-पेंटिंग गॅरेजमध्ये शनिवारी दुपारी चारच्या सुमारास कारला वेल्डिंग करीत असताना शॉर्ट सर्किटने कार्बाईड गॅसटाकीचा स्फोट होऊन किरकोळ नुकसान झाले. दरम्यान, या स्फोटाचे वृत्त वॉट्सअ‍ॅपवरून शहरात पसरताच खळबळ उडाली. गॅसटाकीपासून दहा फूट अंतरावर वेल्डिंगचे काम करीत असलेले कामगार सुहास विटेकरी हे बाजूला पळाल्याने बचावले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, उद्यमनगर येथे बाळासाहेब तातोबा रेणके यांचे रिगल स्प्रे-पेंटिंग गॅरेज आहे. याठिकाणी कामगार सुहास आप्पासो विटेकरी हे कारला वेल्डिंग करीत असताना अचानक शॉर्ट सर्किटने कार्बाईड गॅसटाकीचा स्फोट झाला. टाकीपासून कारच्या पलीकडे दहा फुटांवर ते उभे होते. स्फोट होताच ते हातातील वेल्डिंगची केबल टाकून बाजूला पळाल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. गॅसटाकीतील पांढरे गरम पाणी आजूबाजूला उडून पडले होते. स्फोटाचा आवाज ऐकून दुसऱ्या खोलीमध्ये काम करीत असलेले कामगार बाजीराव कांबळे, ओमकार रेणके, नितीन रायमाने यांच्यासह शेजारील कारखान्यांतील कामगारही बाहेर पळत आले. यावेळी गॅसटाकी फुटून बाजूला पडली होती. या स्फोटाचे वृत्त शहरात पसरताच खळबळ उडाली. राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)