शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : प्रकाश आवाडेंच्या ताराराणी पक्षाचे उमेदवार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 13:50 IST

काँग्रेस आघाडी आणि महायुतीच्या नाराजांना उमेदवारी देण्यासाठी गळ टाकून बसलेल्या प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाला मात्र अखेरच्या दिवशी आवाडे गटातीलच निष्ठावंतांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालावी लागली. जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांना हातकणंगलेतून, तर अविनाश संकपाळ यांच्या पत्नी अर्चना यांना शिरोळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

ठळक मुद्देप्रकाश आवाडेंच्या ताराराणी पक्षाचे उमेदवार निश्चितहातकणंगलेतून किरण कांबळे, तर शिरोळमधून अर्चना संकपाळ

कोल्हापूर : काँग्रेस आघाडी आणि महायुतीच्या नाराजांना उमेदवारी देण्यासाठी गळ टाकून बसलेल्या प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाला मात्र अखेरच्या दिवशी आवाडे गटातीलच निष्ठावंतांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालावी लागली. जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे यांना हातकणंगलेतून, तर अविनाश संकपाळ यांच्या पत्नी अर्चना यांना शिरोळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. काँग्रेससह जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत प्रकाश आवाडे हे इचलकरंजीतून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. हातकणंगले व शिरोळ हे दोन मतदारसंघ मात्र निवडणूक आयोगाकडून नुकतीच अधिकृत नोंदणी मिळालेल्या ताराराणी पक्षाकडून लढविण्याचा निर्णय झाला.

वंचित आघाडीच्या पाठिंब्याने या दोन जागा लढविण्याच्या पर्यायाचीही चाचपणी करण्यात आली; पण हातकणंगलेवरचा हक्क सोडण्यास वंचित तयार नसल्याने ही आघाडी तुटली. अखेर या दोन जागांसाठी अन्य पक्षांतील बंडखोरांना घेऊन चिन्हावर लढवण्याची चाचपणी सुरू होती. यात शिरोळमधून राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील यड्रावकर व हातकणंगलेतून जनसुराज्यचे राजीव आवळे यांची नावे चर्चेत होती. 

 

टॅग्स :Prakash Awadeप्रकाश आवाडेvidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर