शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीज बिल रद्द करा, मनसेची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:36 IST

coronavirus, mns, collectoroffice, kolhapurnews कोरोनामुळे मार्च महिन्यापासून कडक लॉकडाऊन झाले, व्यवसायांना घरघर लागली, आर्थिक नुकसान झाले, नोकऱ्या गेल्या. या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शॉक दिला आहे. तरी हे वाढीव वीज बिल रद्द करावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. २६) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देवाढीव वीज बिल रद्द करा, मनसेची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कोल्हापूर : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून कडक लॉकडाऊन झाले, व्यवसायांना घरघर लागली, आर्थिक नुकसान झाले, नोकऱ्या गेल्या. या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शॉक दिला आहे. तरी हे वाढीव वीज बिल रद्द करावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. २६) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एप्रिल, मे, जून महिन्यांत अनेक खासगी आस्थापना बंद होत्या; तरीही त्यांना भरभक्कम वीज बिले पाठवण्यात आली आहेत. ही बिले रद्द करावीत, या मागणीसाठी ऊर्जामंत्री, राज्यपालांपर्यंतही विषय नेण्यात आला; मात्र यश आले नाही. बिलात १०० युनिटपर्यंत वीज देयकांमध्ये सवलत देऊ म्हणणाऱ्या ऊर्जामंत्र्यांनीही घुमजाव करून कोणतीही सवलत मिळणार नाहीत, असे जाहीर केले आहे.

हे सरकार जनतेलाच शॉक देणार असेल तर जनतेच्या वतीने सरकारला शॉक द्यावा लागेल. ही बिले रद्द केली नाही तर पायताण मोर्चा काढू, तसेच वीज तोडण्यासाठी वीज कर्मचारी असल्यास त्यांना त्याच खांबाला डांबून ठेवू, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव यतिन होरगे, जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, राजू दिंडोर्ले, विजय करजगार, दौलत पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणMNSमनसेkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी