शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कमी वेळेत दुरुस्ती अशक्य असल्याने प्रारूप याद्या रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 11:52 IST

Muncipal Corporation Kolhapur- कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात चुका असल्यामुळे निर्धारित वेळत त्या दुरुस्त होणार नाहीत, म्हणून या याद्या रद्द कराव्यात आणि नव्याने याद्या तयार कराव्यात, अशी मागणी सोमवारी कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देकमी वेळेत दुरुस्ती अशक्य असल्याने प्रारूप याद्या रद्द करा राष्ट्रवादीची प्रशासकाकडे मागणी : निवडणूक आयोगाकडेही तक्रार

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात चुका असल्यामुळे निर्धारित वेळत त्या दुरुस्त होणार नाहीत, म्हणून या याद्या रद्द कराव्यात आणि नव्याने याद्या तयार कराव्यात, अशी मागणी सोमवारी कोल्हापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रारूप मतदार यादीतील अनेक चुका प्रशासक बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. केवळ दोन-चार नव्हे, तर सर्वच ८१ प्रभागांतील प्रारूप याद्यांत दोष आहेत. त्यामुळे त्या दुरुस्त होतील की नाही याबाबत आम्ही साशंक आहोत. त्यामुळे त्या रद्द करून नवीन याद्या तयार कराव्यात, अशी सूचना यावेळी केली. राज्य निवडणूक आयोगाकडेही याबाबत तक्रार करण्यात आली आहे.अनेक याद्यांतील एक हजार ते दीड हजार नावे दुसऱ्या प्रभागाला जोडली गेली आहेत. बाजारगेट प्रभागातील ११०० मतदारांची नावे, सद्धार्थनगरातील ९५० मतदारांची नावे ही ट्रेझरी प्रभागात समाविष्ट केली असल्याने २२०० मतदार वाढले आहेत. जर प्रारूप मतदार याद्या रद्द करता येणे शक्य नसेल, तर हरकती घेण्यास तसेच त्या दुरुस्त करण्याचा कालावधी वाढवून द्या, अशी सूचनाही पोवार यांनी केली.ट्रेझरीतील नावे सुर्वेनगर प्रभागात-महाराणा प्रताप चौकात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ८० मतदारांची नावे प्रभाग नकाशाप्रमाणे ट्रेझरी प्रभागात असायला पाहिजेत; परंतु ही नावे या प्रभागापासून जवळपास सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सुर्वेनगर प्रभागाला जोडली गेली आहेत. गेले चार दिवस ही नावे कोठे गेली याची तपासणी करत असताना ती सोमवारी सुर्वेनगरला जोडल्याचे लक्षात आले. ही बाब गंभीर आणि याद्या बेजबाबदारपणे केल्याची साक्ष देणारी असल्याचे आर. के. पोवार यांनी सांगितले.करिअर बाद करण्याचा डावयाद्यांमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करण्यात आले असून, अनेक माजी नगरसेवकांचे करिअर बाद करण्याचा डाव असल्याचा आक्षेप आदिल फरास यांनी घेतला. काही ठराविक लोकप्रतिनिधी प्रशासनाचे टार्गेट आहे की काय, अशी आम्हाला शंका येत असल्याचेही फरास म्हणाले. शिष्टमंळात आदील फरास, सचिन पाटील, सुनील देसाई, महेंद्र चव्हाण, निरंजन कदम, विनायक फाळके, रियाज कागदी, वहिदा मुजावर यांचा समावेश होता.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर