शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

बसर्गेमध्ये सलग समतल चर कामाची सुरुवात

By admin | Updated: April 26, 2017 18:22 IST

सेवावर्धिनी संस्थेच्या जलदूत प्रकल्पासाठी निवड

आॅनलाईन लोकमतगडहिंग्लज, दि. २६ : सेवावर्धिनी संस्थेतर्फे गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रूक गावच्या दहा हेक्टर गायरान जमिनीवर सलग समतल चर (सी.सी.टी) कामाची सुरुवात करण्यात आली. सेवावर्धिनी संस्थेच्या जलदूत प्रकल्पाचे प्रमुख हर्षन पाटील यांच्या हस्ते या कामास प्रारंभ करण्यात आले. पुण्याच्या अ‍ॅटलास कॉप्को कंपनीच्या सी. एस. आर. निधीतून या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रसंगी बसर्गेचे उपसरपंच सुरेश मणिकेरी, जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, अनुलोम संस्थेचे वस्तीमित्र विजय हिरेमठ, माजी सरपंच श्रीपतराव चौगुले, ग्रामपंचायत सदस्य काशाप्पा जोडगुुद्री आदी मान्यवर उपस्थित होते. जलदूत प्रकल्पसेवावर्धिनी संस्थेतर्फे गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या जलदूत प्रकल्पामध्ये बसर्गे गावचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या जलदूत म्हणून लता राजेंद्र हिरेमठ काम पहात आहेत. या जलदूत प्रकल्पाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या उपक्रमांचा भाग म्हणून जल व मृद संधारणासाठी बसर्गे येथील ग्रामपंचायतीमधील गायरान माळावर सलग समतल चर या कामाला सुरुवात केली आहे.