शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली धबधब्याजवळ बसचे ब्रेक फेल

By admin | Updated: July 2, 2017 18:42 IST

सहा वाहनांना उडविले : वाहतुकीची कोंडी, जीवितहानी नाही

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्षा पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली धबधब्याजवळच अचानक एका खासगी बसचे ब्रेक फेल झाल्याने या परिसरात एकच हलकल्लोळ उडाला. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे सात ते आठ वाहनांना या बसने जोरदार धडक दिली.कोकणात सुरु असलेल्या प्रचंड पावसामुळे आंबोली धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. त्यातच रविवार असल्यामुळे कोल्हापूर, गोवा, बेळगाव परिसरातील पर्यटकांनी या परिसरात गर्दी केली होती. सायंकाळच्या दरम्यान आंबोलीहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर्सवरील चालकाचा ताबा अचानक सुटल्यामुळे धबधब्याजवळच सात ते आठ खासगी वाहनांना त्याने धडक दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आंबोलीत एकच हलकल्लोळ उडाला. या प्रकारामुळे या छोट्याशा परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. अपघातग्रस्त वाहन हटविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. अर्थात या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे समजते.